Wednesday, August 20, 2025 11:57:35 AM
Amrita Joshi
2025-08-20 08:17:39
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे धरणात सध्या 30.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची पातळी वाढत आहे.
2025-08-19 18:21:56
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
आशिया कपच्या संघाची निवड पूर्ण.
Shamal Sawant
2025-08-19 15:02:16
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
यंदा श्रावण सुरू झाल्यानंतर फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे पाऊस कमी होतो की काय, अशी धास्ती वाटू लागली होती. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे.
2025-08-17 18:09:17
दिन
घन्टा
मिनेट